रिपब्लिकन पक्षाची बेठक सम्पन्न
नुकतीच जामनेरमध्ये पक्षाची मीटिंग पार पडली जिल्हा अध्यक्ष भगवान सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर मीटिंग मध्ये पक्षाची सभासद नोंदणीच्या बाबतीत आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळात पक्षाच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली पक्ष वाढी साठी कार्यक्रम आयोजित करणे तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्या कठोर निर्णयाचे न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करण्यात आले मीटिंग ला रत्नाकर जोहरे गणेश सपकाळे रवी बाविस्कर शेणफड सुरवाडे विक्रम बनसोडे रमेश साबळे आदी उपस्तीत होते भगवान सोनवणे
युवा जिल्हा अध्यक्ष जळगाव
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
रिपब्लिकन पक्षाची बेठक सम्पन्न
नुकतीच जमनेरात पक्षाची मीटिंग जिल्हा अधेक्ष भगवान सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर मीटिंग मध्ये पक्षाची सभासद नोंदणीच्या बाबतीत आढावा घेण्यात आला तसेच आगामी काळात पक्षाच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली पक्ष वाढी साठी कार्यक्रम आयोजित करणे तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्या कठोर निर्णयाचे न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करण्यात आले मीटिंग ला रत्नाकर जोहरे गणेश सपकाळे रवी बाविस्कर शेणफड सुरवाडे विक्रम बनसोडे रमेश साबळे आदी उपस्तीत होते.
सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत भगवान सोनवणे युवा जिल्हा अध्यक्ष जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया