स्वराशा ग्रूपतफ मिस- मिसेस नक्षत्र राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा २०२० स्पर्ध तील विजेते : मिस विजेती : सार्था गोरे मिसेस विजेती : सुप्रिया दळवी फेस ऑफ नक्षत्र : वर्षा ओगले आदींना सन्मानित करण्यात आले. यावेळी देवेंद शिंदे, रेश्मा कांबळे. यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. परिक्षक म्हणन राखी रुपेश सोनार यांनी काम पाहिले. तर प्रमख अतिथी डॉ. शितल बन यांनी स्पर्धकांचे कौतूक केले.
ज्येष्ठ पत्रकार, गर्जा महाराष्ट्र न्युज चॅनलचे मुख्य संपादक अनिल महाजन यांनी मंत्रालय व विधान भवनात विविध विभागाचे मंत्री व सचिवांची घेतली भेट. सोबत पत्रकार इरफान, कळवा टाईम्सचे संपादक नरेंद्र कसबे, धर्मवीर प्रवाहचे संपादक शिवाजी कोळी, गणेश पुजारी आदी पत्रकार | उपस्थित होते.