शहापूर(प्रतिनिधी) - शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे पाहणी करण्याचे व मोहन नळदकर यांची भेट घेतली. शहापूर दौऱ्यावर महामार्गावरील वासिंद येथील जेएसडब्ल्यू अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. या पाहणीदरम्यान असलेल्या नळदकर यांनी घटनास्थळाला भेट कारखान्यात नव्याने औद्योगिक कारखान्याच्या प्लांटला सील केले होते. देण्याचा निर्णय घेऊन कारखान्यात दाखल झाले. यंत्रणा विस्तारित करण्यासाठी परंतु दोन दिवसांनंतर घटनास्थळाला भेट देऊन बाहेर जमिनीचे उत्खनन करण्यात आले. हे सील उघडण्यात चाकशासाना पडल्यानंतर नळदकर यांनी याप्रकरणी सुमारे ४५०० ब्रास मातीच्या आल्याचे निदर्शनास कारवाईचे संकेत दिले आहेत.. उत्खननाचे स्वामित्व धन भरून आले होते. प्रांताधिकारी मोहन नळदकर परवानगी घेतली. तरीही प्रत्यक्षात दरम्यान, यांची गाडी कारखान्याच्या येथे हजारो ब्रास मातीचे उत्खनन कारखान्यात सुरू गेटवर आली असता कारखाना केल्याचा आरोप ठाणे जिल्हा असलेल्या उत्खननावर व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष इम्रान शेख काय कारवाई केली, तसेच महसूल अडवली. त्यांनी तक्रारदाराला सोबत आणू यांनी केला होता. कर्मचाऱ्यांच्या पथकाचा अहवाल मिळावा, अशी नये, असा आग्रह धरला. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी त्यांनी शहापूर तहसीलदारांना तक्रार देऊन मागणी शेख यांनी तहसीलदारांकडे केली. परंतु संतप्त होऊन कायद्याचा बडगा दाखवला असता कारवाईची मागणी केली होती. शेख यांच्या तो अहवाल देण्यात येत नसल्याने संतप्त झालेल्या महसूल कर्मचारी व तक्रारदार इम्रान शेख तक्रारीनुसार शहापूर तहसीलदारांनी नऊ महसूल शेख यांनी शनिवारी उपविभागीय महसूल अधिकारी यांना व्यवस्थापनाने प्रवेश दिला.
कारखान्यातील उत्खनन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात