पुन्हा ठाण्यात अवतरणार सौंदर्यवती नक्षत्र २०२०

 MISS & MRS स्वरांशी आर्ट आयोजित मिस-मिसेस नक्षत्र २०२० चे आयोजन रविवार दिनांक NAKSHATRA ९ फेब्रुवारी २०२० रोजी एम्पी Beauty Contest थिएटर , उपवन, ठाणे येथे महाअंतिम आयोजक सुबोध कांबळे, सौ. रेश्मा कांबळे, देवेंद्र शिंदे यांच्या निर्मीती आणि संकल्पनेतुन पुन्हा एकदा मिस-मिसेस नक्षत्र रजनी । २०२० आयोजन करण्यात आले यावेळी उपवन येथे स्पर्धक निवड प्रक्रीया घेण्यात आली यावेळी महाराष्ट्राच्या जिल्ह्यातुन अनेक | अर्चना | स्पर्धकांनी सहभाग नोंदवला मिस-मिसेस नक्षत्र २०२० या स्पर्धेत अनेक सहकारी तसेच मार्गदर्शकांचे लाखमोलाचे हातभार स्वाती लाभले यात विषेश सहकार्य प्रसिध्दी माध्याम : राज्याव्यापी साप्ताहीक वृत्तपत्र व पत्रकार महासंघ, साप्ताहीक वृत्तप्रकाश, दैनिक लोकगाथा, सात्पहीक तरुण आव्हान, साप्ताहीक धर्मवीर महाअंतिम सोहळ्यातील प्रवाह, समाजमाध्यम वाहीनी लाईव्हा आव्हान यांचे मोलचे सहकार्य लाभले तसेच रियालीटी पार्टनर ए.बी. रियालीटी अॅण्ड डेव्हलपर आणि जय अव्हेन्यु बिल्डर अॅण्ड डेव्हलपर तसेच सौंदर्य पार्टनर निता ब्यूटी पार्लर अॅण्ड स्पा, ज्वेलर्स पार्टनर जयश्री कलेकशन्, सहप्रायोजक एस्. एस्.. एस्. इन्टरप्रायझेस आणि सत्यजित सामजिक बहुउद्देशीय संस्था आणि स्पेशल पार्टनर एन. एस्. ग्रुप आणि नितस्मीत क्रिएशन प्रा.लि. यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले. या सौंदर्यस्पर्धे त ॲड. प्रिया शाहा, वृषाली बामगुडे, नियोमी अॅनथॉनीरायटर असे अनेकांचे हातभार लागेल. या सौंदर्य स्पर्धेच्या निवेदीका सौ. सविता हांडे आणि मिताली भोसले यांचे असणार आहे. तरि मिस-मिसेस नक्षत्र २०२० सौंदर्य स्पर्धे पथ तील उपस्थित प्रेक्षक वर्गासाठी लकी ड्रॉ चे । आयोकन करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी गा . स्पर्धक करिश्मा नाखवा, युगंधरा कोळी, रचना वासावाडा, स्वाती कारनेकर, शिल्पी ठाकुर, . अंकिता भोईर, भावना अत्रे, मेघना अहेर, यांचे अर्चना शिंदे, सुप्रीया दळवी, समिरल डोंगरे, वर्षा ओगले, वंदना तिकोणे, रजनी सिंग, अपर्णा भोसले या महाराष्ट्रातील सौंदर्यवतींचा सहभाग असुन लवकरच ठाण्यात अवतरणार सौंदर्यवती नक्षत्र ।