धर्मवीर आनद दिघेना विनम्र अभिवादन!|


ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख स्व. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या २७ जानेवारी रोजी जयंती शक्तीस्थळ येथे| अभिवदन करण्यास ठाणेकरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ठाणे शहरातील धर्मवीर लॉटरी विक्रेता संघाचे महेश | कोळी, विलास पुजारा, धर्मवीर प्रवाहचे संपादक शिवाजी कोळी, सचिन ठीक यांनीही साहेबांना आदरांजली वाहिली.