१९९१ च्या एसएससी बँचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
माण तालुक्यातील वरकुटे - मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या सन पशवंतराषचव्हाणहायस्कू १९९१ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हायस्कूलच्या प्रांगणात पहिला स्नेहमेळावा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. सामान्य मित्रांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून दिवगंत मित्र मैत्रिणींना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाला सुरूवात झाली. नव्याने भेटलेल्या जुन्या मित्र मैत्रिणी तब्बल २९ वर्षानंतर भेटल्याने झालेला आनद । रंगलेल्या गप्पातून ताज्या झालेल्या आठवणीला उजाळा दिला . वातावरण प्रफुल्लीत झाले होते . एकमेकांशी संवाद साधत भावूक होऊन भूतकाळातील आठवणीत सगळेजण रममाण झाले होते . ज्याप्रमाणे बालपण पून्हा मिळत नाही त्याप्रमाणे शाळेत जाणे ही पून्हा होत नाही. पण वरकुटे - मलवडी शाळेतील १९९१ वर्षाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्याच शाळेत पून्हा येऊन शालेय आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी सोळाव्या वर्षात दहावीत वर्गमित्रांशी , मैत्रिणीशी दंगामस्ती केली तेच पून्हा तेच पून्हा पंचेचाळीसीत भेटले . काहींना चष्मा लागलेला, काहींचे केस पांढरे झालेले , काहींच्या डोक्याचे .. काहींच्या डोक्याच डॉक्टर , कोणी शिक्षक , कोणी राजकीय पुढारी तर कोणी सामान्य माणूस पण दिसण्याचा किंवा असण्याचा भेद बाजूला ठेवून या पंचेचाळीसील्या वर्गमित्रांनी एकमेकांशी संवाद साधला.
काशी संवाद साधला. सन १९९१ मध्ये या हायस्कूल मध्ये शिकलेले सध्या वयाच्या पंचेचाळीसीपर्यंत पोहचले आहेत. नोकरी , व्यवसायात व्यस्त आहेत. मात्र तरीही त्यांच्यातील बंध आजही कायम असल्याचे या स्नेहमेळाव्यात दिसून आले. नोकरी , व्यवसाय संसार काटीकाल बाजल मित्र . मैत्रिणींच्या ओढीने एकोणतीस वर्षांनी एकत्र आले. यावेळी ४० हून अधिक जण एकत्र आले अन जल आवास कार्यक्रमाच्या सरूवातीला सर्वांनी हायस्कलन प्रांगणात एकत्र येत स्वत:चा परिचय करून दिला . गत पंचेचाळीस वर्षात आयुष्यात झालेले बदल त्यांनी एकमेकांना सांगितले . त्यामुळे साहजिकच त्यांच्यातील जिव्हाळा आणखी वाढला शेवटी सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन करनदी भारत का माजी विद्याथ्यांनी जल पावलांनी शाळेचे आवार सोडले. हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यशवंतराव चव्हाण हायस्कल मध्ये सध्या शिकत असलेल्या गरी गरीब , गरजू , होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी व विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी या बँचच्या वतीने लाखो रुपयांची कायमस्वरूपी ठेव ठेवून त्या माध्यमातून येणाऱ्या व्याजातून मदत करण्यात येणार आहे. आतापर्यंत या बँचच्या वतीने गरजू मुलींना मोफत सायकल इ.९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपस्तके देण्यात आली आहेत.